बुद्धपौर्णिमा। Buddha Purnima माहिती।गौतम बुद्ध जीवन परिचय।बौद्ध धर्म

बौद्ध धर्म| बुद्धपौर्णिमा वैशाख शु.|| 15 ||
Buddha Purnima।बुद्ध पोर्णिमा माहिती मराठीमध्ये। गौतम बुद्ध जीवन परिचय.


Buddha purnima
 buddha Purnima


       

                 नमस्कार आज आपण या लेखामध्ये "buddha Purnima" म्हणजे काय व गौतम बुद्ध यांची माहिती याबद्दल सविस्तर  माहिती घेणार आहोत. यासाठी खालील  मुद्द्यांच्या अनुषंगाने विस्तृत विश्लेषण केलेले आहे.

  1. बुद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते?

  2. गौतम बुद्धांचा जन्म व बालपण

  3. गौतम बुद्धांचा जीवन परिचय

  4. गौतम बुद्धांचे उपदेश

  5. गौतम बुद्धांचे महानिर्वाण

  6. गौतम बुद्ध शिक्षणकेंद्र              (Buddha University)

  7. सण व उत्सव

  8. विपश्यना ध्यान पद्धती

       

    बुद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते?

           

सर्वस्वाचा त्याग करून, ध्यान धारणा व तपश्चर्या करून जगातील सर्व दुःख नाहीसे करण्यासाठी तथागत गौतम बुद्ध यांनी आत्मज्ञान प्राप्त केले. हे ज्ञान त्यांना वैशाख शुद्ध  पौर्णिमेला प्राप्त झाले.ही पोर्णिमा buddha purnima म्हणून साजरी केली जाते. 

                 सन 2023 मध्ये बुद्ध पोर्णिमा दि-5 मे 2023 वार शुक्रवार रोजी येते.बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भारतात राष्ट्रीय सुट्टी(National Holiday) जाहीर केली जाते.   

             गौतम बुद्धांचा जन्म व बालपण